बिटटोरेंट मराठी मूवी डाउनलोड | BitTorrent Marathi Movie download

बिटटोरेंट मराठी मूवी डाउनलोड | BitTorrent Marathi Movie download

आजकाल च्या डिजिटल युगात प्रत्येक जण मनोरंजनासाठी आपल्या मोबाईल वर काहींना काही शोधात असतो. मग त्यामध्ये चित्रपट असतील वेब सेरीसी असतील किंवा इतर काही विडिओ असतील. आणि ह्या वेब स्टोरीज आणि व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी युजर वेगवेगळ्या वेबसाईट शोधत असतो. 

आणि ह्या वेब स्टोरीज आणि व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी युजर वेगवेगळ्या वेबसाईट शोधत असतो. आणि यापैकीच एक फेमस वेबसाईट आहे ती म्हणजे बीट टोरेंट. या वेबसाईटवर बरेच  व्हिडिओ अपलोड केलेले असतात. यामध्ये विविध भाषांचे हॉलीवुड बॉलीवुड आणि जगातील इतर सुप्रसिद्ध व्हिडिओज आणि मुव्हीज अपलोड केलेले असतात. तर आज आपण हे व्हिडिओज बिटोरंट च्या माध्यमातून कसे डाउनलोड करायचे हे पाहणार आहोत.

बिट टोरेंट काय आहे? (बिटटोरेंट मराठी मूवी डाउनलोड)

ब्रह्म कोहिन मे तयार केलेला हा प्लॅटफॉर्म रेनबेरी कंपनीने 2001  सालामध्ये डेव्हलप केला आहे. हा प्लॅटफॉर्म पियर  फाईल शेअरिंग कॅटेगरीमध्ये मोडतो.हा प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर आणि टॅब मध्ये ॲपच्या स्वरूपात डाउनलोड करू शकता.

बिट टोरेंट ॲप मधून  मराठी मूव्हीज कसे डाऊनलोड करावेत?

बिट टोरेंट प्लॅटफॉर्म मधून मूवीज डाउनलोड करण्यासाठी बिट टोरेंट हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.  खालील दिलेल्या लिंक वरून आपण हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअर मधून हे डायरेक्ट डाऊनलोड करू शकता.

आपण आपल्या गुगल क्रोम ब्राउझर मध्ये जाऊन toorentz.eu हे टाईप करावे. 


ही वेबसाईट ओपन झाल्यावरती सर्च बॉक्समध्ये आपल्या आवडीच्या मूवीचे नाव टाकावे. 

बिटटोरेंट मराठी मूवी डाउनलोड

नंतर सर्च बटनवर क्लिक  करावे. 


सर्च बटन वर क्लिक केल्यावरती खाली आपल्याला एक सर्च रिझल्ट दिसेल ज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अपलोड केलेले तुमच्या पसंतीच्या मुव्हीजचे वेबसाईट येतील. 

बिटटोरेंट मराठी मूवी डाउनलोड

त्यातील पहिल्या वेबसाईटवर क्लिक करावे.


क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझर मध्ये दुसरी विंडो ओपन होईल. 


येथे तुम्हाला तुमच्या आवडीची मूवी डाउनलोड करण्यासाठी विविध ऑप्शन दिसतील त्यापैकी मॅग्नेट डाऊनलोड हा पर्याय निवडावा. 

बिटटोरेंट मराठी मूवी डाउनलोड

मॅग्नेट डाऊनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आवडीचा मूवी डायरेक्ट तुमच्या बिट टोरेंट ॲप मध्ये डाउनलोड होताना दिसेल.

बिटटोरेंट मराठी मूवी डाउनलोड

मराठी चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी इतर बिटटॉरंट  पर्याय

वरील माहिती मध्ये आपण तोरण टी झेड पर्यायातून मूवी कसे डाउनलोड करायचे हे आपण पाहिले. आता टी टोरंट्स प्रमाणेच इंटरनेटवर उपलब्ध असलेले इतर पर्यायही आपण बघून घेऊ

यूटोरेंट (uTorrent): हा एक जगप्रसिद्ध व्यावसायिक बिटटोरेंट पर्याय आहे.  जगामध्ये या पर्यायाचे भरपूर युजर आहेत.  इतर पर्यायांसारखेच येथेही आपण फाईल शेअरिंग आणि डाऊनलोडिंग करू शकता

बिटकॉमेट (BitComet):  हा सुद्धा एक मीडिया डाउनलोडिंग साठीचा उपयुक्त आणि जगप्रसिद्ध पर्याय आहे.  येथूनही तुम्ही इतर क्लाइंट प्रमाणे फाईल शेअरिंग आणि मूवी डाउनलोडिंग करू शकता

डेल्युज (Deluge): हा एक ओपन सोर्स  बिट टोरेंट क्लाइंट आहे.  ओपन सोर्स म्हणजे या क्लाइंट चा सोर्स कोड कोणत्याही एका कंपनीकडे नाही.  हा सोर्स कोड पब्लिक डोमेन मध्ये सर्वांसाठी खुला आहे.  डेव्हलपर या ओपन सोर्स चा उपयोग अभ्यासासाठी किंवा रेफरन्स म्हणून करू शकतात.  ओपन सोर्स असल्याकारणाने या क्लाइंट मधल्या त्रुटी शोधून काढून सोर्स कोड एडिट करून  यामध्ये इन्क्रिमेंट करू शकता.

क्यूबीट (BitTorrent):  या क्लायंटचा इंटरफेस हा खूपच युजर फ्रेंडली आहे.  इतर क्लाइंटच्या स्पर्धेमध्ये या बीट टोरेंट क्लाइंटचे एक वेगळे स्थान आहे आणि एक वेगळा युजर बेस आहे. 

व्हीयूएन (Vuze):एक प्रचंड यूजर दिसलेला हा ही एक बिटटोरेंट क्लाइंट आहे आणि तो आपल्या फास्ट इंटरफेस साठी प्रसिद्ध आहे.

टोरंट फाईल ची प्रामाणिकता कशी पडताळावी?

तुरंत फाईल ची पडताळणी करण्यासाठी बरेच पर्याय इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात सुप्रसिद्ध पर्यायाची आपण माहिती घेणार आहोत. हा पर्याय आहे वायरस टोटल. वायरस टोटल ही फाईल मधील वायरस शोधण्यासाठी किंवा डाऊनलोड केलेली फाईल ही व्हायरस फ्री आहे हे चेक करण्यासाठी फार उपयोगी पडतो.

व्हायरस टोटल चा उपयोग कसा करावा?

वायरस टोटल चा उपयोग करण्यासाठी गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये जाऊन आपल्याला वायरस टोटल टाईप करायचे आहे. टाईप केल्यानंतर व्हायरस टोटल ची ऑफिशियल आपणाला दिसेल. त्यावर क्लिक करून पुढे गेल्यानंतर डाऊनलोड केलेली फाईल तेथे अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर काही वेळातच हे आपलिकेशन आपण अपलोड केलेला फाईल मधील वायरस आणि संभावित धोके याबद्दल आपल्याला माहिती रिपोर्ट स्वरूपात उपलब्ध करून देईल.

टोरंट वेबसाईट मधून फाईल डाऊनलोड करताना घ्यावयाची काळजी

 टोरेंट वेबसाईट मधून सुरक्षित फाईल डाऊनलोड करण्यासाठी व्हायरस टोटल चा पर्याय आपण पाहिला आहे.  तरीसुद्धा काही मालवेअर आणि व्हायरस हे व्हायरस टोटल एप्लीकेशन डिटेक्ट करू शकत नाही. 

टोरंट वेबसाईटवरून  इतर डाऊनलोड केलेल्या फाईल जसे सॉफ्टवेअर, एप्लीकेशन, किंवा इतर इन्स्टॉल करणे योग्य फाईल डाऊनलोड करणे टाळावे.  बऱ्याच वेळा अशा फाईल मधून हानिकारक वायरस आपल्या डिवाइस मध्ये शिरकाव करण्याची शक्यता असते.

स्लो डाउनलोड स्पीड समस्या कशी सोडवावी

टोरंट वरून फाईल डाऊनलोड करताना तुम्हाला कधी कधी स्लो डाउनलोडिंग ची समस्या येऊ शकते. ही समस्या सोडवण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये प्रथम पर्याय म्हणजे आपण आपले इंटरनेट स्पीड चेक करावे.

डाउनलोडिंग करताना डाउनलोडिंग पिअर्स ची संख्या जास्त असेल किंवा तुलनेने अधिक असेल तरीसुद्धा आपल्या डाउनलोडिंग स्पीडवर याचा परिणाम होऊ शकतो.

डाउनलोडिंग करताना सीडर्स ची संख्या कमी असेल तरीसुद्धा तुमचे डाउनलोडिंग स्पीड कमी होऊ शकते.

डाउनलोडिंग करताना फायरवॉल सेटिंग आणि राऊटर सेटिंग चेक करणे गरजेचे आहे. यामध्ये उपलब्ध स्पोर्ट्स ची संख्या योग्य आहे की नाही ते चेक करावे.

 फ्री मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Sports Ghoda.com

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sharing Is Caring:

Leave a Comment