चंद्रयान तीन ने  पाठवली चंद्रावरील विचित्र चित्रे

Chandrayaan 3 in marathi मित्रांनो आज आपण  जाणून घेणार आहोत  चंद्रयान तीन या इस्रोच्या अलीकडच्या मोहिमेबाबत. चंद्रयान तीन हे भारताचे तिसरे आणि सर्वात आधुनिक असे अंतराळयान आहे. चंद्रयान 2 या मोहिमेप्रमाणेच अंतराळयानात लँडर आणि रोवर आहे.  चंद्रयान तीन मध्ये असणाऱ्या  लँडर चे नाव विक्रम आहे तर प्रज्ञान नावाचा रोवर आहे.

चंद्रयान  अंतराळ यानात और बिटर नाही सोप्या भाषेत सांगायचे झाले तर चंद्राच्या शंभर किलोमीटरच्या कक्षेत येईपर्यंत   प्रोपलशन  मॉडेल हेच लेंडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्ष पर्यंत पोहोचण्यास मदत करेल.

 22 जुलै 2019 रोजी चालू झालेली चंद्रयान दोन मोहीम सहा सप्टेंबरला पहाटे चंद्रावर  अयशस्वीरित्या  पार पडल्यानंतर इस्रो ने चंद्रयान तीन ही मोहीम चालू केली.  आणि पूर्वी केलेल्या चुकांवर  पुन्हा काम करून अत्याधुनिक असे चंद्रयान तीन हे अंतराळयान निर्माण केले.

 चंद्रयान तीन चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी झाले. हे प्रक्षेपण  आंध्र प्रदेश मधील श्रीहरीकोटा येथे असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले.  चंद्रयान तीन हे अंदाजे 3,84,400  किलोमीटरचा प्रवास करून 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट या दरम्यान चंद्रावर प्लॅनिंग करेल. 

यशस्वीरित्या लँडिंग केल्यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा जगातील पहिला देश असेल. 

चंद्रयान तीन ची उद्दिष्टे Chandrayaan 3 in marathi

चंद्रयान दोन्ही मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यामुळे चंद्रयान तीन कडून भारताची खूप अपेक्षा आहे.  भारताने चंद्रयान तीन ही मोहीम राबवण्याचे कारणे आपण समजून घेणार आहोत

पहिले म्हणजे चंद्रयान तीन अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरवणे

चंद्रावर प्रज्ञान रोवर यशस्वी रित्या लॉन्च करून हा  रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरवणे, 

या  रोवर माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे आणि विविध वैज्ञानिक प्रयोग आणि तपास अमलात आणणे

चंद्राच्या पृष्ठभागाचा संपूर्ण तपास करणे त्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागाची  रचना, नैसर्गिक घटक, रासायनिक घटक, माती, पाणी  इत्यादी घटकाचा संपूर्ण अभ्यास  करणे.

चंद्रयान तीन साठी आलेला खर्च

आतापर्यंत चंद्रयान तीन या मोहिमेसाठी 75 करोड रुपये इतक्या प्रारंभिक  खर्चाचे अनुमान काढण्यात आले आहे. यापैकी 60 कोटी यंत्रसामग्री,  अंतराळ यांना साठी लागणारी विविध उपकरणे,  आणि इतर तांत्रिक खर्चासाठी वापरले गेले आहे.  तर पंधरा कोटी हे इतर व महसुली खर्चासाठी वापरले गेले आहेत.

चंद्रयानासाठी झालेल्या  खर्चाची पुष्टी करताना इस्रोचे  माजी अध्यक्ष  के. सीवन यांनी प्रकल्पाची किंमत सुमारे 615 कोटी असेल असे सांगितले.

चंद्राचा पहिला फोटो

 पाच ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान तिने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर  यांना मध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक अशा कॅमेरातून चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले.

Sports Ghoda

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sharing Is Caring:

Leave a Comment