Marathi Ukhane Var/
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये उखाण्याची प्रथा आहे. ही प्रथा अगदी पूर्वाचीन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वी महिला आपल्या पतीचे नाव घेताना उखाण्यांचा उपयोग करत. आणि आता तर लग्नांमध्ये मुली बरोबर मुलांनीही उखाणा म्हणण्याची क्रेझ चालू झाली आहे.
मुलींसाठी व महिलांसाठी हा काही अनोळखी विषय नाही पण जेव्हा मुलांवर हा उखाणा घेण्याची पाळी येते तेव्हा त्यांना तो घेता येत नाही किंवा अपुरे ज्ञान असल्यामुळे त्यांची गडबड होते.
यासाठी अशी गडबड आपल्याबरोबर होऊ नये म्हणून मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मराठीमधील सर्वात टॉपचे उखाणे. यांचा उपयोग पुरुष किंवा महिला दोन्हीही करू शकतात.
Marathi Ukhane Var










तर मित्रांनो हे होते दहा भन्नाट उखाणे आपल्या वर मित्रांसाठी ज्यांचा उपयोग करून आपण उखाणे घेण्याच्या आपल्या या परंपरेला प्रोत्साहन देऊ शकता आणि आपल्या मित्र परिवाराला इंप्रेस करू शकता.