Subhedar Marathi Movie Download Filmyzilla
सुभेदार हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य गाथेवर आधारित आणि छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांची मैत्री माहिती दाखवणारा चित्रपट आहे.
कसा आहे चित्रपट
दिगपाल लांजेकरांचं स्वप्न जे शिवराय अष्टक बनवायचं, त्यातला हा पाचवा चित्रपट आहे म्हणजे पाचवं पुष्प आहे, आणि हा चित्रपट आधीच्या सगळ्या चित्रपटां पेक्षा खूप वेगळा झाला असं मी ठामपणे सांगू शकतो,
कारण या वेळेचे चित्रपटाचा संपूर्ण पोटाचं दिगपाल यांनी बदलून टाकलेला आहे.
सुरुवात च होते ते मावळ जागं झालं रे या गाण्यातून त्या गाण्यानंतर होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तानाजी मालुसरे यांची भेट, तानाजी मालुसरे यांचा सुभेदार होण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो.
सगळ्यात जास्त चांगलं काय असेल आणि सध्या जास्त मला जर काय आवडलं असेल तर ती जिजाऊ यांची एन्ट्री
“जा तुझ्या मालकाला जाऊन सांग पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालत आहे.”
जिजाऊ कशा असतील तर अशा असतील,
त्यांच्या डोळ्यातली ती जरब दुश्मनाला थरथर कापायला भाग पडते आणि तेच बघायला प्रचंड सुंदर वाटतं. नेहमी प्रमाणे चिन्मय मांडलेकर याचा अभिनय कुठेही ओव्हर वाटत नाही आणि हीच चित्रपटाची जमेची बाजू असं म्हणता येईल.
स्मिता शेवाळे यांनी सुभेदारांच्या पत्नीची भूमिका साकारली आणि ती खूपच सुंदर आहे. त्यांची एन्ट्री इतकी दणक्यात आहे.
मैत्रीची भाषा शिकवताना तानाजी मालुसरे आणि सूर्याची मालुसरे आपल्याला भावंड कशी असावीत याचाही दाखला देऊन जातात.
समीर धर्माधिकारी केशर किंवा आस्ताद काळे सगळेच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतात आणि आपल्याला त्यांची दखल घ्यायला भाग पाडतात.
जितका या सगळ्या कलाकारानि चित्रपट पेलून धरलाय तितकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त या सगळ्यांवर भारी पडले ते म्हणजे अजय पुरकर.
आता महत्त्वाची गोष्ट अशी की अजय पुरकर यांना आपण बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत सुद्धा पाहिले आणि आता मला प्रश्न असा होता की जर एकच व्यक्ती आधी आपण पाहिलाय दुसऱ्या भूमिकेमध्ये, तर तो व्यक्ती हि भूमिका कशी साकारेल किंवा प्रेक्षक त्यांना कसे एक्सेप्ट करतील.
Subhedar Marathi Movie Download Filmyzilla

पण तानाजी मालुसरे त्यांनी इतक्या छान पद्धतीने साकारले की आपल्याला विसर पडतो की या व्यक्तीला कधीतरी आपण बाजीप्रभू म्हणून सुद्धा पडद्यावर पाहिले.
ते आपल्याला तानाजी मालुसरे म्हणूनच लक्षात राहतात आणि त्यांनी अक्षरशा संपूर्ण चित्रपट खाऊन टाकलेला आहे.
कोंढाण्याची लढाई तर होतेच पण त्या बलदंड उदयभनाला आपले सुभेदार कसे पुरे पडतात हे पाहताना आपल्या डोळ्यात पाणी येतं.
चित्रपटाचा शेवट हा कुठेतरी प्रचंड भावनिक झाला आहे. प्रत्येक जण चित्रपट गृहामध्ये अक्षरश डोळ्यात पाणी घेऊन बसलेला होता.
आणि हीच चित्रपटाची खूप चांगली गोष्ट आहे की या वेळेस अष्टक जे आहे ते प्रेक्षकांना भावनिक साद सुद्धा घालत आहे.
कि महाराजांनी मावळे म्हटलं की फक्त शौर्यगाथा येत नाही, तर ती त्यांची मैत्री त्यांची एकमेकां बद्दल असलेलया आदर या सगळ्याच गोष्टी असतात.
आपला मावळा जेव्हा आपल्यासमोर प्राण सोडतोय तेव्हा महाराजांच्या किती वाईट वाटत असेल हे चित्र येथे उभं केलं आले.
शेवटी तानाजी मालुसरे यांच्या घरातली एक रीत दाखवण्यात आली आणि ति पाहिल्यावर मात्र सगळेच चाट पडले आणि याबद्दलची माहिती छान सरप्राईज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील एक आदरणीय योद्धा आणि सेनापती तान्हाजी मालुसरे यांनी सुभेदार ही पदवी धारण केली होती. सिंहगडावरील त्यांच्या पौराणिक लढाईसाठी प्रसिद्ध असूनही, हा चित्रपट त्यांच्या स्वराज्यातील योगदानावर प्रकाश टाकतो.
धोक्याच्या परिस्थितीत सिंधुदुर्ग सागरी किल्ल्याच्या बांधकामावर देखरेख करण्यापासून ते संगमेश्वर संघर्षाच्या काळात तालुक्याच्या कोकणात रस्ते बांधण्यापर्यंत, चित्रपटात त्यांची अमूल्य सेवा दाखवण्यात आली आहे.
या पैलूंचे चित्रण करून, हा चित्रपट तान्हाजीच्या बलिदानाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्त्वाच्या भूमिकेला श्रद्धांजली अर्पण करतो, ज्याचा शेवट सिंहगडच्या लढाईत झाला.
Subhedar Marathi Movie Download Filmyzilla
“सुभेदार” हे एक सिनेमॅटिक रत्न आहे ज्याने मराठा राजा शिवाजी महाराजांची कथा आणि त्यांच्या सेनापतीशी असलेली अतूट मैत्री कुशलतेने विणली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचे लक्ष वेधून घेणार्या आकर्षक कथानकासह, हा चित्रपट मराठा इतिहास आणि वीरता यांचा पुरावा म्हणून उंच उभा आहे.
म्युझिकल स्कोअर विशेष उल्लेखास पात्र आहे, कारण ते कथनाला सुंदरपणे पूरक आहे, ज्यामुळे चित्रपटाचा एकूण प्रभाव वाढवणाऱ्या भावनांची श्रेणी निर्माण होते.. पोशाख आणि डिझाइन प्रामाणिकपणा जोडतात, ज्यामुळे ऐतिहासिक सेटिंग जिवंत होते.
‘सुभेदार’ हा केवळ चित्रपट नाही; हे धैर्य, मैत्री आणि मराठा योद्ध्यांच्या अदम्य आत्म्याचा उत्सव आहे. हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागांची आणि मूल्यांची आठवण करून देते, आपल्या हृदयावर आणि मनावर अमिट छाप सोडते.